{
  "village_code": "271500120201070000",
  "village_name": "कोपरा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:01:05Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमतीपत्र\nमौ. कोपरा येथील खातेदार नामे संगिता सुभाष पवळे यांनी त्यांच्या नावे असलेली मौ. कोपरा येथील शेत ग.नं, 33 मधील क्षेत्र 1 हे. 60 आर , पो.ख. ०० आर जमीनीपैकी 0 हे. 91 आर जमीन त्यांचे दीर नामे वसंत माधवराव पवळे यांना संमतीपत्राधारे कायमची विनामोबदला वाटणी करुन दिली.\nअर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर"
}
