{
  "village_code": "271500120201090000",
  "village_name": "कांडाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:58:20Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nहोल्डिंग एकत्रित करणे :-\nसंजय शेषेराव जाधव रा.कांडाळा ता. नायगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ कांडाळा येथे गट क्र 122, 29, 30, 31, 32, 64, 65 व 90 मध्ये एकुण क्षेत्र 1.52 आर असुन त्यावर संजय शेषेराव जाधव असे नाव आहे. व गट क्रं 21 मध्ये क्षेत्र 0.20 आर असून त्यामध्ये संजय पि. शेषेराव जाधव असे नाव असुन संजय शेषेराव जाधव व संजय पि. शेषेराव जाधव असा नावात बदल असल्यामुळे दोन होल्डिंग झाल्या आहेत तरी दोन्ही नावाची व्यक्ति एकच असून होल्डिंग एकत्रित करण्यासाठी अर्ज, शपथपत्र, व ओळखपत्र सादर करून होल्डिंग एकत्रित करण्याची विनंती केली आहे.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
