{
  "village_code": "271500120201090000",
  "village_name": "कांडाळा",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:58:20Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअ.पा.क ची नोंद कमी करणे :-\nबालाजी उमराव जाधव रा.कांडाळा यांची मौ.कांडाळा येथे गट क्र 164 मध्ये क्षेत्र 0.81 आर जमीन असून त्यांनी अ.पा.क ची नोंद कमी करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून निर्गम झेरॉक्स, आधारकार्ड, शपथपत्र व अर्ज दप्तरी दाखल केल्यावरून चौकशी करून नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
