{
  "village_code": "271500120201100000",
  "village_name": "मरवाळी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:41Z",
  "surveys": [
    "210",
    "284",
    "363",
    "437"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसंमतीपत्र\nमौ. मरवाळी येथील सामाईक खातेदार नामे तुळसाबाई माधवराव मुदखेडे , द्रोपदाबाई मारुती ताटे , नवनाथ माधवराव मुदखेडे , मनोहर माधवराव मुदखेडे हे एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांच्या नावे असलेली मौ. मरवाळी येथील शेत जमीन खालीलप्रमाणे संमतीपत्राधारे कायमची विनामोबदला वाटणी करुन दिली.\nअ.क्र खातेदाराचे नाव ग.नं. वाटप क्षेत्र पो.ख.\n1 ) नवनाथ माधवराव मुदखेडे 210 0.40 हे. 00\n284 0.47 हे. 0.01\n363 0.18 हे. 00\n437 0.23 हे. 00\n2 ) मनोहर माधवराव मुदखेडे 284 0.47 हे. 0.01\n363 0.17 हे.\nअर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर"
}
