{
  "village_code": "271500120201100000",
  "village_name": "मरवाळी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:41Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनाव दुरुस्ती\nमौ. मरवाळी येथील खातेदार नामे प्रभाकर लिंगोजी भुसेवाड यांनी अर्ज दिला कि, मौ. मरवाळी येथील शेत ग.नं. 117 मधील क्षेत्र 55 आर , पो.ख. 02 आर च्या सातबारावर त्यांचे प्रभु लिंगोजी असे नाव झाले आहे. परंतु आधार कार्ड व मतदान कार्ड वर त्यांचे नाव प्रभाकर लिंगोजी भुसेवाड असे आहे. दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्यामुळे त्यांचे नाव आधार कार्ड व मतदान कार्ड आधारे सातबारावर प्रभाकर लिंगोजी भुसेवाड असे नोंदविले आहे.\nअर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर"
}
