{
  "village_code": "271500120201110000",
  "village_name": "आलुवडगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:55:49Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविहीर नोंद :\nखातेदार संतोष हानमंत विभुते रा. टेंभूर्णी ता. नायगांव यांच्या नावे मौजे आलुवडगाव येथील गट क्र. 201 मध्ये 0.80 हे.आर शेतजमीन असुन सदर खातेदार यांनी त्यांच्या सदर शेतजमिनीत विहीर पाडलेले असुन सदर विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकार रकाण्यात करण्यासाठी शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकट हनमंतराव मोटे"
}
