{
  "village_code": "271500120201110000",
  "village_name": "आलुवडगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:55:49Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद :\nअर्जदार रज्जाक पिरसाब शेख रा. आलुवडगाव ता. नायगाव यांच्या नावे मौजे रातोळी येथील गट क्र. 210 मध्ये 0.77 हे.आर पो.ख. 0.04 हे.आर शेतजमीन असुन सदर गटाच्या 7/12 वर शे. रज्जाक पि. पिरसाब असे नाव नोंदवलेले असुन सदर ७/१२ वर आधार कार्ड नुसार रज्जाक पिरसाब शेख अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज व शपथ पत्र सादर केलावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकट हनमंतराव मोटे"
}
