{
  "village_code": "271500120201110000",
  "village_name": "आलुवडगाव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:55:49Z",
  "surveys": [
    "23",
    "29",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गडगा ता. नायगांव (खै.)\nलिहुन घेणार : संभाजी विश्वनाथ कोठाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 23, 29, 84 वर फेरफार क्रमांक 680 ने घेतलेला बोजा संभाजी विश्वनाथ कोठाळे यांच्या नावे महा ग्रा बॅ शॉ गडगा वर र. रु.100000 चा बोजा ठेवण्यात आला. संभाजी विश्वनाथ कोठाळे यांनी कर्जाची परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "व्यंकट हनमंतराव मोटे"
}
