{
  "village_code": "271500120201120000",
  "village_name": "टेंभुर्णी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:13:50Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनावदुरुस्ती\nबाजुस दर्शवलेले शेताचे मालक संतोष नरसिंग वडजे ग.क्र 223 क्षे 00 हे 70 आर व पो.ख 00 हे 04 आर रा. टेंभुरणी यांनी स्वताच्या मालकीची\nअसलेली मौ टेंभुरणी येथील जमीन च्या ७/१२ वर नजरचुकीने आडनावाचा उल्लेख नसून नाव संतोष नरसिंगा असे पडलेले आहे परंतु त्यांचे खरे नाव संतोष नरसिंग वडजे असे\nआहे. करीता 7/12 वर संतोष नरसिंग वडजे असे नावात दुरुस्ती करुन देण्यात यावी अशी विनंती केली आहे. पुरावे म्ह्णून रेशनकार्ड ,आधार कार्ड प्रत, नोटरीक्रत\nशपथपत्र दाखल केले आहे.\nकरीता विनंती अर्जावरुन व पुरावेवरुन नाव दुरुस्तीची नोंद घेवुन नोंद मंजुरिस्तव सादर .",
  "talathi": "प्रतिभा शामराव महाजन"
}
