{
  "village_code": "271500120201150000",
  "village_name": "रातोळी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:41Z",
  "surveys": [
    "38",
    "39",
    "40",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nआदेश नोंद\nमौजे रातोळी ता. नायगांव येथील खातेदार बालाजी नागोराव माऊलगे यांच्या नावे गट क्र. 38 मध्ये क्षेत्र 0हे.57आर, खातेदार बालाजी नागोराव माऊलगे यांच्या नावे गट क्र. 39 मध्ये क्षेत्र 0हे.56आर, खातेदार संजय नागोराव माऊलगे यांच्या नावे गट क्र. 40 मध्ये क्षेत्र 01हे.37आर, खातेदार संजय नागोराव माऊलगे, बालाजी नागोराव माऊलगे, सुनंदा माधवराव पाटील यांच्या नावे गट क्र 93 मध्ये सामाईक क्षेत्र 01हे63आर शेतजमीन असुन सदर उपरोक्त शेतजमीन संदर्भात मा. दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ठ स्‍तर बिलोली विशेष दिवाणी दावा क्रं 68/2022 दि. 12/06/2023 समेटपत्र आदेश सादर केले. त्यानुसार खालील प्रमाणे फेरफार नोंद घेण्‍यात आली.\n1) संजय नागोराव माऊलगे यांच्या नावे गट क्र 38 मध्ये क्षेत्र 0हे.29आर, गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0हे.28आर, गट क्र 40 मध्ये क्षेत्र 0हे.68आर व गट क्र 93 मध्ये क्षेत्र 0हे.54आर पो.ख. 0हे.02आर\n2) बालाजी नागोराव माऊलगे यांच्या नावे गट क्र 38 मध्ये क्षेत्र 0हे.28आर, गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0हे.28आर, गट क्र 40 मध्ये क्षेत्र 0हे.69आर व गट क्र 93 मध्ये क्षेत्र 0हे.55आर पो.ख. 0हे.02आर\n3) सुनंदा माधवराव पाटील यांच्या नावे गट क्र 93 क्षेत्र 0हे.54आर पो.ख. 0हे.02आर\nकरीता मा. दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ठस्‍तर बिलोली यांच्‍या आदेशानुसार नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "व्यंकट हनमंतराव मोटे"
}
