{
  "village_code": "271500120201150000",
  "village_name": "रातोळी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:41Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसंमती नोंद :\nखातेदार विजय दिगांबर गायकवाड, शंकर दिगांबर गायकवाड, शिवाजी दिगांबर गायकवाड रा. रातोळी ता. नायगाव (खै.) जि. नांदेड येथील रहिवाशी असुन खातेदार विजय दिगांबर गायकवाड, शंकर दिगांबर गायकवाड, शिवाजी दिगांबर गायकवाड यांच्या सामाईक नावे मौजे रातोळी ता. नायगाव (खै.) जि. नांदेड येथील शेत गट क्र. 198 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे. 82 आर शेतजमीन असुन सदर शेतजमिनीची आपआपसात संमतीने कौटुंबिक वाटणी करून घेतली असुन सदरचे संमती पत्र महसूली अभिलेखामध्ये नोंद करण्यासाठी सादर केले आहे. तसेच सदर गट क्र. 198 च्या इतर अधिकार रकान्यात लक्ष्मीबाई, शाहुबाई अशी नोंद असुन सदर नोंद कमी करण्यासाठी लक्ष्मीबाई यांचे संमती पत्र व मयत शाहूबाई यांचे वारसांनी हक्कसोडपत्र सादर केले आहे. सादर केलेल्या संमतीपत्र व हक्कसोडपत्र नुसार विजय दिगांबर गायकवाड यांच्या नावे गट क्र. 198 मध्ये क्षेत्र 0 हे.27 आर, शंकर दिगांबर पाटील यांच्या नावे गट क्र. 198 मध्ये क्षेत्र 0 हे.28 आर व शिवाजी दिगांबर पाटील यांच्या नावे गट क्र. 198 मध्ये क्षेत्र 0 हे.27 आर शेतजमीन करण्यासाठी आणि इतर अधिकार रकान्यातील लक्ष्मीबाई, शाहुबाई नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकट हनमंतराव मोटे"
}
