{
  "village_code": "271500120201150000",
  "village_name": "रातोळी",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:22:41Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबोजा नोंद कमी :\nमौजे रातोळी येथील गट क्र. 304 च्या इतर अधिकारात बोजा शीर्षकाखाली फेरफार क्र. 1944 नुसार जनाबाई पांडुरंग, पांडुरंग मारोती, मारोती पांडुरंग, मधुकर पांडुरंग यांचा हिस्सा से स सो लि रातोळी येथे गहाण अशी नोंद असुन सदर नोंदीतील मारोती पांडुरंग यांचे नाव वगळुन जनाबाई पांडुरंग, पांडुरंग मारोती व मधुकर पांडुरंग यांची बोजा नोंद कमी करण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा रातोळी यांचे पत्र सादर केल्यावरून बोजा नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "व्यंकट हनमंतराव मोटे"
}
