{
  "village_code": "271500120201160000",
  "village_name": "टाकळी (त.मा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:03:56Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबोअर नोंद:-\nअर्जुन तुळशिराम झेलेकर रा. टाकळी (त.मा) ता.नायगाव (खै) जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांचे वडील तुळशिराम दत्ता झेलेकर त्यांचा मृत्यू दिनांक 17/03/2021 रोजी झाला असुन मौ. टाकळी (त.मा) येथे गट क्र 89 क्षेत्र 1.04 हे आर जाती जमीनीत मयताच्या नावे बोअरची नोंद असून त्यांच्या नावे असलेल्या बोअरची नोंद कमी करुन वारसाचा नावे नोंद घेण्यासाठी अर्ज केल्यावरुन 1. अर्जुन तुळशिराम झेलेकर, 2. अवधुत तुळशिराम झेलेकर 3. अनुराधा गंगाधर शहापुरे 4. रेणुका सदानंद अब्दागिरे यांच्या नावे सामाईकपणे बोअरची 7/12 ला नोंद घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरून प्रत्यक्ष शेतात जाऊन चौकशी करून पंचनामा करण्यात आला व नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
