{
  "village_code": "271500120201160000",
  "village_name": "टाकळी (त.मा.)",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1154,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:40:44Z",
  "surveys": [
    "109",
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्रं.२०२६/म.शा.का-२/टे-८/सांख्यिकी कावि\nआदेश दिनांक : 19/01/2026\nसंदर्भ :- जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांचे पत्र दि.३०/१२/२०२५\nजा.क्रं.२०२६/म.शा.का-२/टे-८/सांख्यिकी कावि दि.१९/०१/२०२६ आदेशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांच्या ७/१२ उतार्‍यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
