{
  "village_code": "271500120201170000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:21:02Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nहोल्डिंग एकत्रित करणे व नावदुरुस्ती:-\nबाबन मष्णा औरादे रा.मुगाव ता. नायगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ मुगाव येथे गट क्र 88 मध्ये क्षेत्र 0.17 आर असुन त्यावर बाबन मष्णा औरादे असे नाव आहे. व गट क्रं 179 मध्ये क्षेत्र 0.69 आर असून त्यामध्ये बाबन मष्णा असे नाव असुन सदरील गटावर फेर क्रं 2704 नुसार बाबन मष्णा औरादे असे नाव आहे पण सातबार्‍यावर बाबन मष्णा असे नाव आहे. बाबन मष्णा औरादे व बाबन मष्णा असा नावात बदल असल्यामुळे दोन होल्डिंग झाल्या आहेत तरी दोन्ही नावाची व्यक्ति एकच असून होल्डिंग एकत्रित करण्यासाठी अर्ज, शपथपत्र, व ओळखपत्र सादर करून होल्डिंग एकत्रित करण्याची विनंती केली आहे.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
