{
  "village_code": "271500120201170000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:21:02Z",
  "surveys": [
    "332"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबोअर नोंद :-\nराजेश धोंडीबा फत्ते रा. मुगाव ता.नायगाव जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची मौ.मुगाव येथे गट क्र 332 क्षेत्र 1.01 आर जाती जमीन असून त्यांनी त्यांच्या जाती जमिनीत बोअर मारले असून 7/12 ला नोंद घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरून प्रत्यक्ष शेतात जाऊन चौकशी करून पंचनामा करण्यात आला व नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
