{
  "village_code": "271500120201170000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:21:02Z",
  "surveys": [
    "549",
    "555"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनावदुरुस्ती :-\nअर्जदार कंटीराम बदीराम जाधव रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 549 क्षेत्र 0.30 आर व गट क्रं 555 क्षेत्र 0.30 आर जमीन असून सातबार्‍यावर कंटीराम बदीराम असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
