{
  "village_code": "271500120201170000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:21:02Z",
  "surveys": [
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनावदुरुस्ती :-\nअर्जदार गउबाई मारोती औरादे रा. धानोरा ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथील गट क्र 381 मध्ये एकुण क्षेत्र 0.60 आर पो.ख 0.01 आर जमीन असून सातबार्‍यावर गउबाई मारोती असे नाव असून मूळ नाव गउबाई मारोती औरादे असे आहे आडनावाची नोंद घेण्यासाठी ओळखपत्र आधारकार्ड, शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
