{
  "village_code": "271500120201170000",
  "village_name": "मुगांव",
  "taluka_name": "नायगाव",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:49:06Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nराजपत्राने नावदुरुस्ती :-\nअर्जदार बापुराव नागोराव गंधकवाड रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 501 क्षेत्र 0.26 आर जमीन असून सातबार्‍यावर बापुराव नागा असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी व नावदुरुस्ती साठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुमित्रा माधवराव कोनाळे"
}
