{
  "village_code": "271500130201220000",
  "village_name": "दगडगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:44:30Z",
  "surveys": [
    "589"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nव्यवहार वाटणीचे स्मरण पत्र\nवाटणीचे संमतीपत्र लिहून देणार 1. मारोती दत्ता पांचाळ\nवाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार 1. अंजानबाई दत्ता पांचाळ सर्व रा.दगडगाव\nखातेदार: मारोती दत्ता पांचाळ यांच्या मालकीची मौजे दगडगाव येथिल जमीन त्यांनी आपली आई अंजानबाई दत्ता पांचाळ यांच्या नावे करण्यासाठी वाटणी पत्र लिहून दिले असून ते खालील प्रमाने\n1) अंजानबाई दत्ता पांचाळ यांच्या नावे यांनी दिलेली जमीन पुढील प्रमाणे\nगट क्र 589 क्षेत्रफळ 1.60 हे. आर पैकी 0.80 आर.\nवरील प्रमाणे वाटणी पत्र दि 28.07.2026 रोजी लिहून दिले असून वरील जमीन वाटणी पत्रा आधारे करून घेतली आहे अर्ज व संमती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "कैलास शिवाजीराव बोधगीरे"
}
