{
  "village_code": "271500130201250000",
  "village_name": "डेरला",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:42:36Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे डेरला येथील गट क्रमांक 181 मधील असलेल्या सामायिक क्षेत्रात फेरफार क्रं 1450 वारसा नुसार आशाबाई गोविंदराव कदम हे नाव असून, अर्जदार श्रीमती आशाबाई बाबुराव कदम यांनी सदर गट क्रमांक 181 मधील सातबारा मध्ये सामायिक क्षेत्रात नाव आशाबाई गोविंदराव कदम असे चुकीने नोंद झालेले आहे आशाबाई गोविंदराव कदम एवजी आशाबाई बाबाराव कदम अशी दुरुस्ती करण्यात यावी या कामी अर्जदार यांनी त्यांच्याकडे विनंती अर्ज व ₹100 रुपये शपथपत्रावरून नाव दुरुस्ती करणेकामी विनंती केली त्यावरून नोंद घेतली असे",
  "talathi": "प्रतिभा महादेवराव ढेपेकार"
}
