{
  "village_code": "271500130201250000",
  "village_name": "डेरला",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:42:36Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअर /विहीर व चिंचचे झाड स्वतंत्र याची नोंद\nखातेदार मंडुबाई नारायण जाधव रा माळाकोळी ता लोहा येथील रहिवाशी असून मौजे डेरला येथील गट क्र ५६ मध्ये दस्त क्र १५१२ नुसार १ हे २० आर शेतजमिन विकत घेण्यात आली त्यानुसार त्यांनी वैजनाथ व्यंकटराव जाधव यांच्याकडून बोअर /विहीर व चिंचचे झाड यासहीत खरेदी केलेली आहे सदरील नोंद ही त्यांनी दिलेल्या शपथपत्र व नोंदणीकृत दस्त प्रत आधारे नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रतिभा महादेवराव ढेपेकार"
}
