{
  "village_code": "271500130201260000",
  "village_name": "झरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:41:18Z",
  "surveys": [
    "30",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026आडनाव दुरुस्ती नोंद\nखातेदार मारोती नामदेव जाधव रा झरी येथील रहिवाशी असून मौजे झरी येथील गट क्र ४८ व गट क्र ३० मध्ये फेरफार क्र २८९ नुसार नोंद झाली आहे सदर फेरफार नुसार त्यांचे नाव मारोती नामदेव जाधव आहे करिता त्यांच्या अर्ज व शपथपत्र आधारकार्ड दिल्यावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "प्रतिभा महादेवराव ढेपेकार"
}
