{
  "village_code": "271500130201270000",
  "village_name": "जानापुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:39:48Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअर नोंद .\nबालाजी तुळशीराम येवळे मौ. जानापुरी येथिल रहिवाशी असून त्यांची शेत जमीन मौ. जानापुरी गट क्र. 33 मध्ये त्यांच्या शेतात एक स्वतंत्र बोअर आहे करिता अर्ज व शपथपत्र व पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिभा महादेवराव ढेपेकार"
}
