{
  "village_code": "271500130201280000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "989"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार नरसिंग शंकरराव मोरे\nरा सोनखेड ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ सोनखेड ता.लोहा येथील\nगट क्र 989 मध्ये क्षेत्र 0.0330 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) कालीदास शंकरराव मोरे नाते भाऊ गट क्र 989 मध्ये क्षेत्र 0.0165 हे आर (1815 फुट)\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
