{
  "village_code": "271500130201280000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "755",
    "756"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार दयानंद बाबुराव येवले यांनी अर्ज सादर केलेनुसार मौ.सोनखेड येथील गट क्र.755 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे.78 आर व पोट ख.04 आर व गट क्रं 756 क्षेत्र 0.28 हे आर जमीन असुन सदर जमीनी मध्ये खालील प्रमाणे हक्कसोडपत्राची नोंद घेण्यात येते.\nलिहुन देणार -1)तुकाराम बळीराम येवले 2)पंचफुलाबाई बाबुराव येवले 3)बळीराम बाबुराव येवले 4)भगवान बाबुराव येवले 5)ज्ञानेश्वर उत्तम येवले 6)विनोद उत्तम येवले गट क्र.755 सामाईक क्षेत्र 0 हे.78 आर व पोट ख.04 आर व गट क्रं 756 क्षेत्र 0.28 हे आर\nआंजेनाबाई बळीराम येवले (मयत)\nलिहुन घेणार -दयानंद बाबुराव येवले गट क्र. 755 क्षेत्र 0 हे.78 आर व पोट ख.04 आर व गट क्रं 756 क्षेत्र 0.28 हे आर\nकरीता अर्ज व रु.100/- चे रजीस्टर नोटरीयल बाँड पेपरवर ज्याचा नोटरी क्र.523 दि.14/07/2026 वर हक्कसोड पत्र सादर केलेनुसार नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
