{
  "village_code": "271500130201280000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "34",
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार दिनेश पंडीतराव मोरे, गणेश पंडीतराव मोरे, गयाबाई पंडीतराव मोरे व सुरेश पंडीतराव मोरे\nरा सोनखेड ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ सोनखेड ता.लोहा येथील\nगट क्र 34 मध्ये क्षेत्र 1.24 हे आर व गट क्रं 40 क्षेत्र 0.45 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) जोशना सुरेश मोरे गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर\n2) राखी दिनेश मोरे गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर\n3) प्रियंका गणेशराव मोरे गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.44 हे आर\n4) गणेश पंडीतराव मोरे गट क्र 40 मध्ये क्षेत्र 0.45 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 409 दि 15/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
