{
  "village_code": "271500130201280000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअ.पा.क.नोंद कमी करणे\nखातेदार गणेश वामनराव मोरे यांची मौ सोनखेड ता लोहा जि.नांदेड येथिल शेत गट क्रं. 391 मध्ये जमीन\nअसुन त्यात त्यांच्या नांवासमोर अपाक म्हणुन वामन शेषेराव मोरे असे आहे खातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत\nत्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज आधार कार्ड, व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद\nघेण्यात आली\nमंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
