{
  "village_code": "271500130201280000",
  "village_name": "सोनखेड",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "966"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार शशिकला बालासाब मोरे, लताबाई आनंदराव पतंगे, शोभा भास्करराव राऊत, प्रल्हाद बालासाहेब मोरे,\nरा सोनखेड ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ सोनखेड ता.लोहा येथील\nगट क्र 966 मध्ये क्षेत्र 1.75 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) प्रल्हाद बालासाहेब मोरे गट क्र 966 मध्ये क्षेत्र 0.88 हे आर\n2) सत्यभामा प्रल्हादराव मोरे गट क्र 966 मध्ये क्षेत्र 0.87 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
