{
  "village_code": "271500130201290000",
  "village_name": "बोरगाव (को.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:03Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nव्यवहार वाटणीचे स्मरण पत्र\nसंमती पत्र\nवाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार 1.विश्वनाथ भाऊराव जाधव 2.कमलबाई श्रीरंग जाधव\nवाटणीचे संमतीपत्र लिहून देणार 1. विश्वनाथ भाऊराव जाधव 2.कमलबाई श्रीरंग जाधव. सर्व रा बोरगाव (को).\nखातेदार 1.विश्वनाथ भाऊराव जाधव 2.कमलबाई श्रीरंग जाधव. यांच्या मालकीची मौजे बोरगाव (को) येथिल सामाईक ग.न. 21 क्षेत्र 1.30 आर व पो.ख. 0.03 आरजमीन त्यांनी आपसात1.विश्वनाथ भाऊराव जाधव 2.कमलबाई श्रीरंग जाधव यांच्या नावे करण्यासाठी संमती पत्र लिहून दिले असून ते खालील प्रमाने\n1) विश्वनाथ भाऊराव जाधव यांच्या नावे दिलेली जमीन पुढील प्रमाणे\nग.न. 21 क्षेत्र 0.65 आर व पो.ख.0.02 आर तसेच\n2) कमलबाई श्रीरंग जाधव यांच्या नावे दिलेली जमीन पुढील प्रमाणे\nग.न. 21 क्षेत्र 0.65 आर व पो.ख.0.01 आर\nवरील प्रमाणे संमती पत्र दि 16.10.2026 लिहून दिले असून वरील जमीन संमती आधारे करून दिली आहे अर्ज व संमती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास शिवाजीराव बोधगीरे"
}
