{
  "village_code": "271500130201300000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:47:54Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nव्यवहार वाटणीचे स्मरण पत्र\nवाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार 1.गजानन बालाजी चितळकर.\nवाटणीचे संमतीपत्र लिहून देणार 1. बालाजी संतोबा चितळकर\nसंमती देणार.1.नवानंद बालाजी चितळकर 2.शिवानंद बालाजी चितळकर सर्व रा. पळशी\nखातेदार. बालाजी संतोबा चितळकर यांच्या मालकीची असलेली मौजे पळशी येथिल जमीन त्यांनी आपला मुलगा गजानन बालाजी चितळकर यांच्यानावे करण्यासाठी वाटणी पत्र लिहून दिले असून ते खालील प्रमाने\n1. गजानन बालाजी चितळकर यांच्या नावे दिलेली जमीन पुढील प्रमाणे\nगट क्र 38 क्षेत्रफळ 1.88 हे.आर व पो.ख 0.05 एकूण 1.93 हे.आर पैकी 1.40 हे.आर\nवरील प्रमाणे वाटणी पत्र दि 22.09.2026 रोजी लिहून दिले असून वरील जमीन वाटणी पत्रा आधारे करून घेतली आहे अर्ज व संमती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास शिवाजीराव बोधगीरे"
}
