{
  "village_code": "271500130201310000",
  "village_name": "भेंडेगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:36Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविहीर नोंद :-\nअर्जदार नागोराव गणपती हेंडगे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.23 यांच्या मालकी जमीन मध्ये विहीर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून नागोराव गणपती हेंडगे यांच्या नावे एक विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
