{
  "village_code": "271500130201310000",
  "village_name": "भेंडेगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1431,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:36Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.तहसीलदार लोहा यांचे पत्र क्र.जा.क्र.2023/जमा-1/सिआर 71 दि.30.07.2023 रोजीचे आदेश नुसार अर्जदार मारोती कामाजी कोल्हे रा.भेंडेगाव येथील यांच्या मालकी जमीन गट क्र.150 मधील क्षेत्र 0.10 हे.आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 ड नुसार अकृषिक परवानगी देण्याची विनंती केली आहे.ज्याअर्थी शासन परिपत्रक क्र.एनएपी2017/प्र.क्र.142/टी १ दि.14.03.2018 नुसार दिलेल्या अटी व शर्ती नुसार मारोती कामाजी कोल्हे यांची जमीन गट क्र.150 मधील क्षेत्र 0.10 हे.आर मध्ये अकृषिक वापर असल्या बाबत सातबाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
