{
  "village_code": "271500130201310000",
  "village_name": "भेंडेगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:36Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार चितांबर किसन लिंबटकर\nरा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ भेंडेगाव शे ता.लोहा येथील\nगट क्र 47 मध्ये क्षेत्र 1.22 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) रावसाहेब किशनराव लिंबटकर नाते भाऊ गट क्र 47 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर\nसंमती देणार\nगोरख चितांबर लिंबटकर\nकैलास चितांबर लिंबटकर\nबालाजी चितांबर लिंबटकर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 739 दि 13/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
