{
  "village_code": "271500130201320000",
  "village_name": "शेवडी (बा.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:18:31Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार विठठल मारोती कोल्हे\nरा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ शेवडी बा ता.लोहा येथील\nगट क्र 298 मध्ये क्षेत्र 1.78 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) कामाजी मारोती कोल्हे गट क्र 298 मध्ये क्षेत्र 1.78 हे आर\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 391 दि 23/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
