{
  "village_code": "271500130201320000",
  "village_name": "शेवडी (बा.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:18:31Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार मारोती कामाजी कोल्हे\nरा भेंडेगाव ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ शेवडी बा ता.लोहा येथील\nगट क्र 226 मध्ये क्षेत्र 1.56 हे आर पो ख 0.08 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) विश्वांभर मारोती कोल्हे नाते मुलगा गट क्र 226 मध्ये क्षेत्र 0.64 हे आर पो ख 0.04 हे आर\n2) सुमनबाई विश्वांभर कोल्हे नाते सुन गट क्र 226 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 388 दि 23/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
