{
  "village_code": "271500130201340000",
  "village_name": "शिवणी (जा.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:17:17Z",
  "surveys": [
    "170",
    "618"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनाव दुरुस्ती :-\nमिराताई संदीप जामगे उर्फ मिराताई उमेशराव शिंदे यांनी असा अर्ज दिला की यांचा गट क्र./सर्वे नं.618 मधील क्षेत्र 1.27 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.05 हे.आर जमीन व गट क्र./सर्वे नं.170 मधील क्षेत्र 0.67 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन फेरफार क्रमांक 2091 ने नोंद असून त्यांचे नाव मिरा संदीप जामगे अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी मिराताई संदीप जामगे उर्फ मिराताई उमेशराव शिंदे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "खुशावर्ता बळीराम शिंदे"
}
