{
  "village_code": "271500130201400000",
  "village_name": "पिंपरनवाडी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:49:09Z",
  "surveys": [
    "276/10",
    "276/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार बाबाराव धोंडीबा येवले\nरा पिंपरनवाडी ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ पिंपरनवाडी ता.लोहा येथील\nगट क्र 276/10 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर व गट क्रं 276/11 क्षेत्र 0.10 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे.\n1) कालीदास गणेश येवले नाते नातु गट क्र 276/10 मध्ये क्षेत्र 0.57 हे आर व गट क्रं 276/11 क्षेत्र 0.10 हे आर\nकरीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 405 दि 12/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "उमाकांत दत्‍ता भांगे"
}
