{
  "village_code": "271500130201430000",
  "village_name": "आंबेसांगवी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:39Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार :- आनंदा पुंडलिक सावंत यांची मौजे आंबेसांगवी येथील जमीन सर्वे/गट क्र.49 मधील क्षेत्र 0.24 हे.आर व पो.ख 0.01 हे.आर पुर्ण जमीन. ही यांनी.\nलिहून घेणार :- शांताबाई आनंदराव सावंत यांना गट क्र.49 मधील क्षेत्र 0.24 हे.आर व पो.ख 0.01 हे.आर पुर्ण जमीन .यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात पती व पत्नी आहेत.500 रू चा बॉंड क्र EE418046 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.713 दि.30/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
