{
  "village_code": "271500130201440000",
  "village_name": "हरसद",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:24:44Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nखातेदार गोविंद प्रसाद कन्हैयालाल सोमानी यांची मौजे हरसद येथील शेत गट क्रं 155 मधील क्षेत्र 1.30 हे.आर.जमीन फेरफार क्र. 318 ने आली असून सातबाराला गोविंद कन्हैय्यालाल सोमानी असे झाले. यांचे नांव गोविंद प्रसाद कन्हैयालाल सोमानी अशी दुरुस्ती सातबाराला होण्यासाठी यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड, दिल्यावरुन व 100 रू चा बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
