{
  "village_code": "271500130201450000",
  "village_name": "कारेगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2500,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:33Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बॅक लि.शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : नागोराव संभाजी किरवले ,पार्वती संभाजी किरवले ,संभाजी केशव किरवले रा. कारेगाव यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4187-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 क्षेत्र 4.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागोराव संभाजी किरवले ,पार्वती संभाजी किरवले ,संभाजी केशव किरवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम"
}
