{
  "village_code": "271500130201480000",
  "village_name": "वडेपुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:12:14Z",
  "surveys": [
    "210",
    "217",
    "310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे वडेपुरी येथील गट क्र 310,217,210 या गटातील खातेदार व्यंकटी शेषेराव दळवे यांचे आधी फेर दुरुस्ती क्र 2622 व 2630 आणि 2695\nया अन्वये तिन्ही गटामध्ये वेगवेगळे खाते तयार झाले होते . त्यामुळे वेगवेगळ्या खात्यामुळे त्यांना इतर शासकीय कामामध्ये अडचणी येत आहेत . तरीही त्यांचे सदर सर्व खात्यांचे एक च खाते करून फेरफारा मध्ये दुरुस्ती करून देण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज दिलेला आहे .\nतरीही त्यांचे विनंती अन्वये सदर फेरफार दुरुस्ती साठी घेण्यात येत आहे .\nकरिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "किरण माणिकराव नाईकवाडे"
}
