{
  "village_code": "271500130201480000",
  "village_name": "वडेपुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:12:14Z",
  "surveys": [
    "931"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमौजे वडेपुरी येथील गट क्रमांक 931 मधील खातेदार श्री आनंद रामराव भारती , प्रल्हाद रामराव भारती , भगवान रामराव भारती व शंकर राम भारती यांच्या सर्वांच्या नावे खाता क्रमांक ६४४ मध्ये सामायिक रित्या एकूण 0.95 आर जमीन आहे . सदर सामायिक खात्यामधील सर्व खातेदार हे आपापसातील नात्याने सख्खे भाऊ आहेत . सदर सामायिक जमीन त्यांनी आपापसात समसमान वाटून घेण्याचे ठरविले आहे . तरीही त्यांच्या व्यक्तिगत खात्य्याम्ध्ये हि वाटून घेण्यात येत आहे . करिता सदर जमीन लावून त्यांच्या व्यक्तिगत खात्यात जमिनीचे क्षेत्रामध्ये बदल करून खालीलप्रमाणे जमीन करून देण्यात येत आहे .\nअ क्र. नाब गट क्र. खाता क्र क्षेत्र पो ख क्षेत्र\n01. आनंदभारती राम भारती 931 41 1.0825 0.02 आर\n02. प्रल्हादराव रामराव भारती 931 404 1.0825 -\n03. भगवानराव रामराव भारती 931 491 1.0825 -\n04. शंकर भारती राम भारती 931 791 1.0825 -\nतरीही त्यांनी दिलेले शपथपत्र (Regd. Document Sr. No. 0163/2026), विनंती अर्ज , आधार कार्ड यावरून सदर जमीनी मधील सामायिक खाते वाटून देण्यात येत आहे .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "किरण माणिकराव नाईकवाडे"
}
