{
  "village_code": "271500130201480000",
  "village_name": "वडेपुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:37:37Z",
  "surveys": [
    "118",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे वडेपुरी येथील खातेदार सुदाम महादू बोडके ज्यांच्या नावे गट क्र 94 मध्ये 1.42 हे आर जमीन असून गट क्र 118 मध्ये खातेदार बालाजी नामदेव बोडके व शहाजी नामदेव बोडके यांच्या नावे सामायिक मध्ये 0.68 हे आर जमीन आहे .सुदाम महादू हे बालाजी व शहाजी बोडके यांचे नात्याने सख्खे काका असून सदर दोघांच्या नावे असलेली जमीन हि वडिलोपार्जित मिळकत आहे . सदर जमिनीची आपापसात पंचासमक्ष त्यांनी वाटणी करून घेतलेली आहे . ती खालीलप्रमाणे :\nगट क्र 94 मधील सुदाम महादू बोडके यांच्या नावची 1.42 पो ख 0.06 आर पैकी बालाजी व शहाजी सामायिक यांना 0.94 हे आर देण्यात येत आहे ज्याची चतु:सीमा खालीलप्रमाणे :\nपूर्वेस :तुळशीराम बोडके व सुदाम बोडके यांचे शेत\nपश्चिमेस :गणपत सुदाम बोडके व शंकर पुरभाजी राउत यांचे सामायिक शेत\nदक्षिणेस : ढाकणी रोड\nउत्तरेस : नांदेड पाऊलवाट\nतसेच गट क्र .118 मधील बालाजी व शहाजी यांच्या नावे सामायिक असलेली पूर्ण 0.68 हे आर जमीन हि सुदाम महादू बोडके यांच्या नावे करण्याचे ठरले आहे .\nतरीही त्यांनी दिलेले विनंती अर्ज , वाटणीपत्र (notatial Regd. no. 427 dt.30/10/2026) व त्यांचे समती , आधार कार्ड झेरोक्स यावरून वरील प्रमाणे वाटणी ची 7/12 अभिलेखात बदल करून नोंद करण्यात येत आहे .\nकरिता 7/12 ला नोंद घेण्यात येत आहे व नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "किरण माणिकराव नाईकवाडे"
}
