{
  "village_code": "271500130201480000",
  "village_name": "वडेपुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:17:05Z",
  "surveys": [
    "649"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे वडेपुरी येथील खातेदार गयाबाई व्यंकटराव मुळे यांच्या नावे वडेपुरी येथील गट क्र . 649 मध्ये एकूण 3.31 हे आर जमीन आहे . सदर जमीन त्यांनी आपापसात सख्खे नातेवाईक म्हनून वाटून घेण्याचे पंचासमक्ष ठरविले आहे . तरीही सदर जमिनीतील हिस्सा त्यांनी त्यांच्या सुना व नातू यांच्या नावे करण्याचे ठरविले आहे ति खालीलप्रमाणे :\nअ क्र नाव गट क्र क्षेत्र\n01 शुभांगी कैलास मुळे 649 0.90 हे आर\n02 द्रौपदा विष्णुकांत मुळे 649 0.60 हे आर\n03 करण कैलास मुळे 649 0.90 हे आर\n04 सुजल विष्णुकांत मुळे 649 0.91 हे आर\nतरीही सदर जमीन वाटून घेताना त्यांचे इतर वारसदार म्हणून त्यांचे मुले , पती यांची पूर्ण संमती आहे .\nतरीही त्यांनी दिलेले विनंती अर्ज , संमती पत्र (Regd.sr.no. 355 दि . 11 ऑक्टोबर 2026 ) , आधार कार्ड झेरोक्स यावरून वरीलप्रमाणे 7/12 मध्ये बदल करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "किरण माणिकराव नाईकवाडे"
}
