{
  "village_code": "271500130201480000",
  "village_name": "वडेपुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:17:05Z",
  "surveys": [
    "663",
    "674",
    "696",
    "697"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमौजे वडेपुरी येथील गट क्र . 696 मधील खातेदार भगवान केरबा मुळे यांच्या नावे 0.74 हे आर जमीन असून ते दि. 22/10/1986 रोजी मयत झाले आहेत. मयत होण्या आधी त्यांचे लग्न झालेले नव्हते त्यामुळे त्यांचे भाऊ बहीण सोडून इतर कुणीही वारसदार नाहीत . तसेच गट क्र . 697 मधील खातेदार केशव केरबा मुळे हे दि . 27/12/1994 रोजी मयत झाले आहेत व त्यांच्या नावे 0.74 हे आर जमीन आहे. त्यांचे मयत पूर्वी लग्न झालेले नव्हते त्यामुळे त्यांचेही इतर कुणीही वारस नव्हते. तसेच गट क्र . 674 व 663 मधील खातेदार अंबुबाई विठ्ठल राव मुळे ह्या दि. 28/11/2006 रोजी मयत झाल्या आहेत व त्यांच्या नावे दोन गटात अनुक्रमे 0.93 हे आर व 0.59 हे आर जमीन आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे मुले , मुली व नातू असा परिवार आहे . त्यामुळे सदर मयत झालेल्या व्यक्तींची वारस लावणे साठी त्यांनी विनंती केली आहे ती खालीलप्रमाणे :\nअ क्र . नाव गट क्र क्षेत्र\n01 विष्णू व्यंकट मुळे 697 0.37 हे आर\n02 कांचन काळेश्वर कदम (कांचन अक्षय मुळे ) 697 0.37 हे आर\n03 विष्णू व्यंकट मुळे 696 0.37 हे आर\n04 सुनंदा विठ्ठल मुळे 696 0.37 हे आर\n05 बळी केरबा मुळे 663 0.29 हे आर\n06 व्यंकट राव विठ्ठल मुळे 663 0.30 हे आर\n07 व्यंकट राव विठ्ठल मुळे 674 0.47 हे आर\n08 विठ्ठल केरबा मुळे 674 0.46 हे आर\nसदर नावे 7/12 ला लावनेसाठी मयत असलेल्या वारसांची आपापसात पूर्ण संमती नंतर मयताच्या नावची जमीन वारसाच्या नावे करण्यात येत आहेत .\nसदर नोंद घेणे साठी त्यांनी दिलेले विनंती अर्ज , संमती पत्र , मयताचे मृत्यू प्रमाणपत्र व वारसांचे आधार कार्ड झेरोक्स यावरून सदर नोंदी 7/12 ला घेण्यात येत आहे .\nतरीही सदर नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "किरण माणिकराव नाईकवाडे"
}
