{
  "village_code": "271500130201480000",
  "village_name": "वडेपुरी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:17:05Z",
  "surveys": [
    "244",
    "576",
    "597",
    "605",
    "617"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nमौजे वडेपुरी येथील द्वारका शिवाजी बोडके यांच्या नावे गट क्र . 597, 576,605,617,244 मधील गटामध्ये ज्याचे एकूण क्षेत्र अनुक्रमे 0.21 आर , 0.51 आर , 0.23 आर , 0.30 आर , व 0.47 आर असून त्यांचे पती मयत झाल्यानंतर वारसा म्हणून त्यांच्या मुले व मुली च्या नावा सहित सामायिक खाते म्हणून वारसा मध्ये नावे आहेत . सदर वारसा पैकी त्यांच्या तीन मुली नामे माधुरी थोराजी डांगे , क्षितिजा शिवाजी बोडके व आशा शिवाजी बोडके यांची लग्न झालेली आहेत त्यामुळे त्यांनी सदर जमीनी मधून त्यांचा हिस्सा सोडून दिला आहे . तसेच इतर दोन आपत्ये नामे ऐश्वर्या शिवाजी बोडके व वल्लभ शिवाजी बोडके ही अज्ञान पालक आहेत .तत्यामुळे सदर गटातील सामायिक हिस्य्या पैकी द्वारका शिवाजी बोडके यांच्या नावे जमीन करण्यासठी त्यांनी तलाठी कार्यालय येते विनंती अर्ज , हक्कसोड पत्र , व आधार कार्ड झेरोक्स दिलेले आहेत .\nतरीही सदरील वरील गटामध्ये सामायिक खात्यामध्ये मुलींची हक्कसोड करून उर्वरित पूर्ण जमीन व्यक्तिगत द्द्वारका शिवाजी बोडके यांच्या नावे करण्यात येत आहे .\nतरीही सदर नोंद 7/12 ला घेनेसाठी फेरफार मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "किरण माणिकराव नाईकवाडे"
}
