{
  "village_code": "271500130201510000",
  "village_name": "बोरगाव (कि.)",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:52:54Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nसंमतीने नोंद\nखातेदार सुधाकर पुरभाजी गडगीळे व प्रकाश दिगांबर अंबुरे\nरा बोरगाव कि ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ बोरगाव कि ता.लोहा येथील\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस व आपापसात संमतीने वाटुन दिली आहे.\n1) सुधाकर पुरभाजी गडगीळे यांनी त्यांच्या गट क्रं 391 मधील क्षेत्र 0.07 हे आर पैकी त्यांचा सख्खा मामा नामे\nगंगाधर गोविंदा अंबुरे यांना क्षेत्र 0.07 हे आर संपुर्ण दिली आहे.\n2) प्रकाश दिगांबर अंबुरे यांनी त्यांच्या गट क्रं 391 मधील क्षेत्र 0.06 हे आर पैकी त्यांचा चुलत भाऊ नामे\nगंगाधर गोविंदा अंबुरे यांना क्षेत्र 0.06 हे आर संपुर्ण दिली आहे.\nकरीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 902 व 903 दि 16/09/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सोनुले आर.एस."
}
