{
  "village_code": "271500130201520000",
  "village_name": "जोशी सांगवी",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:48Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार :-1)दीक्षा राजेश आढाव 2)स्वरूपा सुमित औराळकर 3) निकिता मारोती कांबळे 4) स्वामी मारोती कांबळे यांची मौजे जोशीसांगवी येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.212 मधील क्षेत्र 1.40 हे.आर जमीन ही यांनी आपापसात खालीलप्रमाणे जमिनीची हक्कसोड करून घेतली आहे\nलिहून घेणार :- संगीताबाई मारोती कांबळे यांना गट क्र.212 मधील क्षेत्र 1.40हे.आर जमीन . सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात आई व मुले आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW310843 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.1270 दि.26/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.\nलिहून देणार :-1)धम्मा राहुल कांबळे 2)प्रतिभा प्रेमानंद कांबळे 3) प्रियंका गोपाळ चावरे 4) दामिनी भाऊसाहेब सोनसळे यांची मौजे जोशीसांगवी येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.212 मधील क्षेत्र 1.00हे.आर जमीन ही यांनी आपापसात खालीलप्रमाणे जमिनीची हक्कसोड करून घेतली आहे\nलिहून घेणार :- खंडेश्वर राहुल कांबळे कांबळे यांना गट क्र.212 मधील क्षेत्र 1.00हे.आर जमीन . सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात सख्खे भाऊ व बहीणी आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW310844 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.1271 दि.26/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "पुजा गंगाधर गाढे"
}
