{
  "village_code": "271500130201550000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "लोहा",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:11:40Z",
  "surveys": [
    "313",
    "314",
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार :- संगीता माधवराव काळे,शंकर माधवराव काळे, आनंद माधवराव काळे यांची मौजे वडगाव येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.313 मधील क्षेत्र 0.57 हे.आर जमीन व सर्वे/गट क्र.314मधील क्षेत्र 0.51 हे.आर जमीन व सर्वे/गट क्र.39 मधील क्षेत्र 0.53 हे.आर जमीन . ही यांनी आपापसात खालीलप्रमाणे जमिनीची वाटणी करून घेतली आहे\nलिहून घेणार1):- संगीता माधवराव काळे यांना गट क्र.313 मधील क्षेत्र 0.57 हे.आर जमीन .\n2):- शंकर माधवराव काळे यांना गट क्र.314 मधील क्षेत्र 0.51हे.आर जमीन.\n3):- आनंद माधवराव काळे यांना गट क्र.39मधील क्षेत्र 0.53 हे.आर जमीन . सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात आई व मुले आहेत.500 रू चा बॉंड क्र.DW600724 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.1016 दि.24/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पुजा गंगाधर गाढे"
}
